@dattatraymohite56523 ชั่วโมงที่ผ่านมา +52
मला प्रामाणिक पने वाटते शिंदेंनी 80 ,अजित पवारांनी 50 ,बी जे पी 140 ,सहकारी 18 जागा अशी वाटणी झाली तर युती ठीक चालेल 🙏🚩🚩🙏
@Politicalanalysis9922 ชั่วโมงที่ผ่านมา +3
नाही अजित दादा 85 शिंदे 80 भाजप 130 आणि बाकीचे सहकार्यन
@user-qp6sy1jv2u22 ชั่วโมงที่ผ่านมา +4
@@Politicalanalysis99अहो जागा आहेत 288आणि तुम्ही सांगता त्या जागा चा हिशोब होतो 295म्हणजे 7जागा जास्त होतात इतरांना काय देणार हा प्रश्न वेगळाच आहे
@nitinprabhu541922 ชั่วโมงที่ผ่านมา +1
aaho rao heh kutala ganit 80+85+130=295 hotat aanhi seats aahe 288😮😮😮😮@@Politicalanalysis99
@user-og5vq6dg4t6 ชั่วโมงที่ผ่านมา
Wa Kamal ahe.Ajach uti ni ha formula jahir karawa.Uti jindabad.Lok
sabhecha tumcha andaj khara tarla.
@user-jd5ib8uj5k22 ชั่วโมงที่ผ่านมา +9
मविआ च्या आमदारांच्या निवडणूकींत ज्यांना दोन नंबरची मते मिळविणाऱ्या ला त्या जागा द्याव्यांत... इतर ठीकाणी २०१४ च्या मता नुसार व आताच्या लोकसभा निवडणुकीच्या आधारावर निर्णय घ्यावा
@popatgadadhe726722 ชั่วโมงที่ผ่านมา +21
आहो माझ्या मते सहाही पक्षाने वेगळे होऊन लढावे व गावठी मन्या हि वेगळे लढावे हेच योग्य आहे
@user-jd5ib8uj5k22 ชั่วโมงที่ผ่านมา +10
युती व आघाडी करणार्याना ऐकाच निवडणूक चिन्ह घेण्यास लावावे... म्हणजे फुटणाऱ्या वर पक्षांतर बंदीचा कायदा लावता येईल
@Jocky00821 ชั่วโมงที่ผ่านมา +39
जरंगे सर्व्ह जागा लढवणार आहेत त्यामूळे त्यांना बिनविरोध निवडून द्या.. मग ते त्यांना हवे तसे मराठ्यांना आरक्षण देतील.. पण जर नाही देऊ शकले तर तर ठोका त्यांना नाटक केल्या बद्दल
@swapnilingle219612 ชั่วโมงที่ผ่านมา +2
😂😂😂😄👌
@sushiladravid65945 ชั่วโมงที่ผ่านมา +1
जरांगे ला किती बुध्दी आहे ते मराठा माणसाने पहावे.आणि मग त्याच्या . पाठीमागे जावे निर्बुद्ध लोकानी जायला हरकत नाही
@vilasrajhans717421 ชั่วโมงที่ผ่านมา +13
महायुतीचे जागा वाटप लवकर झालं पाहिजे
@suchetadeshpande18058 ชั่วโมงที่ผ่านมา
एकदम बरोबर आहे. एका वेळेस च ठरवून घ्यावे आणि संख्या आणि ठिकाणं जाहीर करावे असे वाटते. जास्त वेळ लागेल असे वाटले की अपप्रचार सुरू होईल. एकदम सगळे व्यवस्थीत पार पडेल. एका वेळेस
@nandkumarhombalkar891422 ชั่วโมงที่ผ่านมา +16
सुशिल जी आपण विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण केलेले आहे धन्यवाद 🙏
@milindgujare15922 ชั่วโมงที่ผ่านมา +9
अजित पवार हा पळणार आहे तेंव्हा 200 बीजेपी आणि 60 शिंदे बाकी अपक्ष अस
@vikasperenkar34468 ชั่วโมงที่ผ่านมา
200 kashala 288 ladvavya bjp ne ....ani shivsenela 000 dyavya ...bajp shanpana kela ka bajp samla samjaycha
@basavrajrampurkar134522 ชั่วโมงที่ผ่านมา +20
सहाही पक्षानी स्वतंत्र लढावे. महाराष्ट्रातील जनतेला कळेल कोणाची औकात किती आहे
@harunshaikh36821 ชั่วโมงที่ผ่านมา
. गुरुजी भारतत न 1 चे पक्श आहे कांग्रस
@dattatraymohite5656 ชั่วโมงที่ผ่านมา
@@basavrajrampurkar1345 सहा नाही सात भावा मनसेला कुठे सोडले
@SatishChavan-fq8hx22 ชั่วโมงที่ผ่านมา +6
धन्यवाद सुशील कुमार जी तुम्ही महाविकास आघाडी व महायुती यांच्याबद्दल आकडेवारी टाकली महायुतीमध्ये ज्यांचा संख्याबळ जास्त असेल त्यांचं मुख्यमंत्री होईल❤😂🎉🎉
@ajitkulkarni861621 ชั่วโมงที่ผ่านมา +11
खरंतर भाजपा ने स्वबळावर निवडणूक लढवावी. सत्ता मिळाली नाही तरी चालेल. साध सरळ आपली तत्वे घेऊन लढावे. जनतेला आवडले तर निवडुन देतील नाही तर नाही. पण आपली विचार सरणी तत्वे सोडु नयेत असे वाटते.
@RahulPatil-lr5iz6 ชั่วโมงที่ผ่านมา
जर जिंकायचं तर हेच करा लागेल 👍🏻❤️ नाहीतर शंभर टक्के सांगतो महाविकास आघाडी येणार आहे लिहून ठेवा
@chitrarekhadandekar970322 ชั่วโมงที่ผ่านมา +9
सगळ्यांनी स्वतंत्र लढावे
@rajeshkadam987220 ชั่วโมงที่ผ่านมา +5
सुशील जी..आपले विश्लेषण अप्रतिम आहे... अभ्यास पूर्ण
@MangeshBangal-rl8zv22 ชั่วโมงที่ผ่านมา +3
छान विश्लेषण केले आहे सर, असेच जर महा युती ने थोडे फार फरक करून जागा वाटप करणे योग्य होईल, आणि लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करण्यात वेळ लागला तसे करू नये.🙏🙏🙏
@alpananair513520 ชั่วโมงที่ผ่านมา +3
अनय जी, प्रभाकर जी, सुशील जी आता आपल्याच bjp चे वभाळे काढणं पुरे झाला!!! आता आपल्याला सगळ्यांना कंबर कसून त्यांच्या पाठी शी उभ राहिले पाहिजे!!! आपल्याला जिंकायचं आहे!!😊
@user-tf9uw6wr2h21 ชั่วโมงที่ผ่านมา +2
सांगली पॅटर्न होणारच आहे. मविआ मध्ये मुख्यत्वे.
@ramraomore988821 ชั่วโมงที่ผ่านมา +3
सुशीलजी आपला अभ्यास अप्रतिम. 👌👌
@sahebraogadhe303219 ชั่วโมงที่ผ่านมา +2
९६,९६,९६ जागा दिल्यातर महायुतीत नाराजी होणार नाही.
@DadasahebBangar-ev1mb22 ชั่วโมงที่ผ่านมา +2
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
@rajabobhate347521 ชั่วโมงที่ผ่านมา +2
सुशीलभाऊ अगदी सेम विचार मी केला आहे! धन्यवाद
@kishorgavandi607720 ชั่วโมงที่ผ่านมา +3
❤❤❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤❤ बरोबर आहे जय भवानी जय शिवाजी
@bapuraomore423619 ชั่วโมงที่ผ่านมา +2
खरं म्हणजे “शाप” म्हणायला पाहिजे, अगदी चपखल बसतयं, “शप” पेक्षा….
@mohanchari404421 ชั่วโมงที่ผ่านมา +2
तुमचे विश्लेषण खूप चांगले आहे आणि तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने मांडले आहे जिथे सामान्य माणसालाही ते समजू शकते.
@abhishekashokpatil90121 ชั่วโมงที่ผ่านมา +2
अजित दादा पेक्षा राज ठाकरे यांना घ्याय पाहिजे. नाहीतर अवघड आहे
@user-jd5ib8uj5k22 ชั่วโมงที่ผ่านมา +2
सर्व प्रथम युती, आघाडी करून मतदारांना त्यांच्या मता प्रमाणे मत देण्यास लावण्यास संधी देणे म्हणजेच लोकशाही नाही का? पसंतीनुसार मतदान पध्दतीचा अवलंब करावा.
@chandrashekharmhatre390022 ชั่วโมงที่ผ่านมา +2
विश्लेषण बरोबर.
@sureshfatangare185422 ชั่วโมงที่ผ่านมา +3
Good vishleshan sir 🙏
@sanjeevkale304419 ชั่วโมงที่ผ่านมา +2
मी,मार्चमध्येच सुचवले,bjp १६०,SS+AP ११०-१२०,उरलेल्या ८-१८ इतर मित्रपक्षांना..सुखाने लढावे😊
@sharadpathak82020 ชั่วโมงที่ผ่านมา +1
गणिताची आंख नी तार्किक
@shrikantsutrave77421 ชั่วโมงที่ผ่านมา +1
खूप छान
@ulhaskirtane584821 ชั่วโมงที่ผ่านมา +1
मस्त analysis..
@ravindrapatankar336323 ชั่วโมงที่ผ่านมา +4
तिढा कसला आलाय. ते आताच तर बोलायला आणि एकमेकांचा अंदाज घेऊ लागले आहेत.
@India4modi7 ชั่วโมงที่ผ่านมา
सगळ्यानी सगळ्या जागा स्वतंत्र लढा.. काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावुन टाका.. सगळ्यांना कळेल कोण किती पाण्यात आहे ते 🤔🚩
@pralhadhindalekar126022 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Dhanyawad-Namaskaar
@adityawaglearch21 ชั่วโมงที่ผ่านมา +1
सुंदर
@VaishaliParad21 ชั่วโมงที่ผ่านมา +2
Bhau has made excellent video today comparing Kalyan Singh from UP, with Maharashtra BJP.
Hopefully BJP will consider it.@akshayshinde818221 ชั่วโมงที่ผ่านมา +1
योग्य आहे..परंतु गावठी मण्याची काळजी घ्यावी.. 🚩
@musicalwaves554614 ชั่วโมงที่ผ่านมา +1
भाजप प्लस मित्रपक्ष 145, शिवसेना , 77 आणि अजितदादा राष्ट्रवादी 66 हे वाटप बरोबर आहे
@vijayadhokale157220 ชั่วโมงที่ผ่านมา +1
शिल्लक जागा प्रत्येकाच्या रेशो प्रमाणे वाटा,
११५:५०:४० असा काढा रेशो
म्हणजे ८३ पैकी निम्म्या तरी जागा भाजपाला द्या कारण शिंदे+अजीतदादा जागा ९० च होत आहेत.@shripadbarbade51635 ชั่วโมงที่ผ่านมา
छान विश्लेषण
@prakashapte560411 ชั่วโมงที่ผ่านมา
मस्तच
@sushiladravid65945 ชั่วโมงที่ผ่านมา
राष्ट्रवादी तील बरेच लोक आरोप असलेले आहेत त्याना उभेच करू नये.फक्त स्वच्छ चारित्र्याचे लोकानाच तिकीटे द्यायला हवी आहेत.
@sharadgokhale349519 ชั่วโมงที่ผ่านมา +1
👌
@sahebraogadhe303220 ชั่วโมงที่ผ่านมา
९६,९६,९६ च्या जागा महायुती सरकारने गणित ठरवावे
@DattatrayPatil-jv3gm20 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Totally fighting means fighting.
@sandeshbhor19 ชั่วโมงที่ผ่านมา
मनसेला देखिल जागा देण्यात याव्यात तरच महायुती भक्कम होईल.
@kishorbade40226 ชั่วโมงที่ผ่านมา
सगळे खयाली पुलाव खाण्यात मग्न आहेत, निकाल काहीतरी भलतेच लागणार आहे
@maheshjere870818 ชั่วโมงที่ผ่านมา
उर्वरित ८८ जागा त्रैरशिक प्रमाणे वाटप व्हावे...
@vandanapadmawar477319 ชั่วโมงที่ผ่านมา
👌👌
@shyamsundarbhate458322 ชั่วโมงที่ผ่านมา +3
Henceforth BJP should contest all elections independently without caring success or non- success.
@narendragongale894522 ชั่วโมงที่ผ่านมา +2
Maha vikas aaghadi madhye congress ne 120 udhav Thakray sena 100 tar Sharad Pawar gat NCP ne 68 jaga ladhavyat
@sunilrege98422 ชั่วโมงที่ผ่านมา +2
काय बोलता तुम्ही सुशीलजी 🤦
जागा वाटप म्हणजे काय पैशाच वाटप आहे का? समजा एक तृतीयांश जागा दिल्या तरी प्रश्न येणारच कुठल्या जागा घेणार किंवा देणार? या वरुन मारामारी होणारच. उमेदवार निवडून आला पाहिजे. लोकसभेच्या अनुभवातून शहाणे होणार की नाही? Don't take people for granted ✊@dilipkumarkulkarni617321 ชั่วโมงที่ผ่านมา
वादामध्ये lavad जेव्हा मध्ये येतील तेव्हा खरी मजा असेल.
@ramchandrapurandare876022 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Ek andaj Shinde 80 Ajit 60 bjp 148
@Himalaya123-iy3rt20 ชั่วโมงที่ผ่านมา
१४५(भाजप मित्र पक्ष) शिदे सेना --७० अजित दादा -७० ईतर ३ बेस्ट गणित
@user-bu3me2nb9u21 ชั่วโมงที่ผ่านมา +1
सुशील जी 83 जागांचा वाटप अयोग्य वाटतं ज्या त्या पक्षाला त्याच्या पर्सेंटेज प्रमाणे यात अशी जागा मिळाल्या म्हणजे भाजपला 83 पैकी 40 मिळतील व व तेवीस शिंदे व वीस अजित पवार ही वाटली योग्य वाटते म्हणजे भाजप 165 शिंदेला 73 अजित पवार साठ याप्रमाणे वाटली योग्य वाटते
@swatibhave270419 ชั่วโมงที่ผ่านมา
भाजपच्या १०५ ॐ जागा धरायला हव्यात.
@VidikaUchit6 ชั่วโมงที่ผ่านมา
उध्दव ठाकरे यांनी 288 जागा लढवाव्यात
@Nation_first122 ชั่วโมงที่ผ่านมา
दडांगे किती जागा लढविणार आहेत? कोण लढू देत नाही बघतोच. कसा लढू देत नाही बघतोच.
@shivshankardoke656420 ชั่วโมงที่ผ่านมา
😊😊
@nitinjain477422 ชั่วโมงที่ผ่านมา +2
Bjp individual min 200 tari Election contest karayala pahije...
@manojnandode65287 ชั่วโมงที่ผ่านมา
भाऊंनी आधीच मविआ संदर्भात सांगितले होते
@santoshbhambale633419 ชั่วโมงที่ผ่านมา
हे चूक आहे b j p 130 शिवसेना 110 अजितदादा 35इतर 13 अशी वाटणी पाहिजे लोकसभा नुसार
@ulhaspatil847323 ชั่วโมงที่ผ่านมา +2
Sushilji, in my opinion the BJP is going to loose in the Vidhansabha elections if they do not have at least 180 candidates giving a tough fight to win required majority! As far as the partners in the uti eknath Shinde and Ajit Pawar are the useless for BJP!🙏🏻🙏🏻🙏🏻
@amanjadhav609422 ชั่วโมงที่ผ่านมา
if bjp fights 180 bjp will not even win 80 seats
@nitinprabhu541922 ชั่วโมงที่ผ่านมา +2
mahayuti jagaa vatni karun kay fayda aahe karun ajit pawar tar aaytya billawar nagobach aahe 😂😂😂😂baslya baslya fayda 😢tya peksha MNS la sangti gya karun Raj saheb HINDUTVA chi baju tari mandatil
@arvindtarge922519 ชั่วโมงที่ผ่านมา
२०१४ मध्ये शिवसेना १५० पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही अशा वल्गना उध्दव ठाकरे करत होते. आता आघाडीत असे बोलण्याची ते हिंमत करतील काय? हे पाहणे महत्वाचे आहे.
प्रत्येक पक्षाला आपली काय ताकत आहे हे कळत. म्हणून महायुती मधील पक्षांनी विनाकारण ओढतान करू नये.
आणखी एक महत्त्वाची, ती म्हणजे महायुतीमध्ये म.न.से. वगळून जमनारच नाही. मनसे ला सुध्दा त्याच्या ताकद नुसार जागा सोडाव्या व त्या निवडून आणण्या साठी सर्वांनी प्रयत्न करावे. तरच महाराष्ट्रा मध्ये महायुतीचे सरकार येणे शक्य आहे.@smitashejwadkar256711 ชั่วโมงที่ผ่านมา
Aamhi politicians nahi pn terk asa ki BJP V SHINDE NHI GYAVYAT .HA AAMCHA TRK.
@nitintamhankar362220 ชั่วโมงที่ผ่านมา +1
If possible please decide which place bjp will fight and where shinde and ajit pawar group will fight
@pradeepmohite152220 ชั่วโมงที่ผ่านมา +3
अगदीच 50 जागेवर मनसेला सपोर्ट जरूर करावा, फायद्याचं राहील
@subhashchaudhari396120 ชั่วโมงที่ผ่านมา
UBT95 Congress 90 pawar gat85 etc 20😂😂
@surendrabarsode895919 ชั่วโมงที่ผ่านมา
1. Congress SP - NCP should go together and offer UBT just a few seats on take it or leave it basis. Minority vote bank is originally Congress NCP asset; why it be handed over to UBT? 2. BJP Sena and NCP will settle the seat distribution amicably without much headaches.
@harunshaikh36821 ชั่วโมงที่ผ่านมา
गुरुजी का ग्रस पक्से i 19 49 पासुन आहे हा लक्षत ठेवा धन्यवाद
@Himalaya123-iy3rt19 ชั่วโมงที่ผ่านมา
शरद पवार साहेब १४० सेना ९० काँग्रेस ५५
@ramchandrapurandare876022 ชั่วโมงที่ผ่านมา
3 Ri aghadi zalyas mahayutila fayda hoil.
@abhiyou0tube21 ชั่วโมงที่ผ่านมา +2
Raj Thackeray is required, toh ektach jaati-paati cha rajkaran karat nahi. OBC-Maratha-Brahmanan madhe dwesh karat naahi. Fakt Maharashtracha vichaar karto.
@narendragongale894522 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Mala vatate ki mahayuti madhye bjp ne 150 shinde sena 60 Ajit dada pawar gat 60 tar manase ne 18 jaga ladhavyat
@shreeganesha777919 ชั่วโมงที่ผ่านมา
WE TAX PAYERS PAY TAX FOR DEVELOPMENT OF OUR COUNTRY. AND NOT FOR MAKING PEOPLE IDLE BY GIVING FREE DISTIBUTION, FOR RAVADI , RATION, ETC.
@jarvi501923 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Dya sodun bjp288 lad has wa one twohoun jau dya
@rameshkale195821 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Jya lokanshi junya lokashi vad kele tyanyach aaj javal karun bjp satta bhogate. Aaj aaple Devendra saheb sagla vichaka karnar. Jara tumhi kartat te matdarana aavadate ka vichar karea ek ek matasathi ek vel aamhi ladlo. He sarva f*cktache milalele ahe. Sorry if hou dont agrr.
@kolteshrikrishna18 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Kulkarni....tumhi fakt eka prashnache uttar dya....pudcha mukhyamantri BJP cha asnar ka ? Ani asla tar kon?........ya prashchya uttarat sare kahi dadle ahe ....baki uhapoh vyarth
@vishalvadabhat57397 ชั่วโมงที่ผ่านมา
Mahayuti cha kahi khara nahi. Ajit Dadan cha saglya jaga NCP SP madhe janar. Election jhala ki NCP che don gat ek yeun 80 te 90 jaga milavtil asach vatta
@upatut16 ชั่วโมงที่ผ่านมา
I am sure that AJIT PAWAR will break away from Shinde-Fadnavis.
May be, RAJ THACKEREY WILL JOIN AJIT PAWAR.@popatbabuadak811221 ชั่วโมงที่ผ่านมา
सुशिलजी abp maza वरील झिरो अवर मधे सर्व प्रश्नांची रोजची उतरे महायूती विरोधात येतात.हेकस काय.
@nitabhosale351221 ชั่วโมงที่ผ่านมา
ठरवून..
@vijaykharote24622 ชั่วโมงที่ผ่านมา
Ya Lachara na Vatni la Basvave
@harischandraparanjape90218 ชั่วโมงที่ผ่านมา
तुमचे हे गणित चुकणार आहे त्याची झलक लोकसभा निवडणुकीच्या निकालातून डोकावली होतीच आणि तसाच परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही . कारण महायुती बळकट झाल्याचे लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आले आहे
@vijaykharote24622 ชั่วโมงที่ผ่านมา +1
8 Lakh Cr Karj astana Kiti Jante chya Rakme tun Revdi Vatap Babat Nitin Gadkri ni Boleley te Lachar kadhi Baghnar Satte Lachar Parabhav Nichit
@gajraj5108818 ชั่วโมงที่ผ่านมา
susil सर अभ्यास कमी पडत आहे तुमचा.
1. जर BJP व मित्र ला 142 जागा भेटल्या तर bjp मध्ये कमीत कामी 20 जन असे आहेत जे लास्ट टाइम निवडणुक लढलेले व हरलेले आहेत. आता जर हे 20 शांत बसणार नाहीत कारण यांना विकास आघाडी मध्ये उमेदवारी भेटणे शक्य आहे त्यामुळे तर bjp सोडणार.@user-rh1xl8ir2d21 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Bjp vidhansabha fakt 50 seat jinkel baki tumhu swapna bgha baghayla paise nahi lagat😂
@user-ml7rv8bo6g22 ชั่วโมงที่ผ่านมา +1
शरद पवारांची शक्ती समजली नाही का ?१० पैकी ८ खासदार निवडून आले आणि दोन उमेदवार गैरसमजुती ने पडले ,बिजेपीचे ११५ आमदार असुन किती खासदार निवडून आले काँग्रेस चे १३ खासदार निवडून आले, ठाकरेंचे ९ आले असाच निकाल विधान सभेचा असेल
@avinashmahajan69921 ชั่วโมงที่ผ่านมา
बरोबर आहे बंधू वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@SDD111722 ชั่วโมงที่ผ่านมา
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा दावा सोडतील का? 😂
@marotipanchal741521 ชั่วโมงที่ผ่านมา
म.न.से..ला काही का..
@amanjadhav609422 ชั่วโมงที่ผ่านมา
bjp 120
shivsena 90
ajit pawar 60
baki mitra paksh@subhashchaudhari396121 ชั่วโมงที่ผ่านมา
BJP 160 shinde gat 65 Ajitdada60 etc3
@sanjaymoholkar678920 ชั่วโมงที่ผ่านมา +1
Faltu manus , ha rajkoy stunt jarange ha viklela manus aahe . Kahi mahenyani jarange , tyache natevale hyanchi Ed , cbi , nia hyachi choukashi lava sagale baher yel . 🙏🙏
@gajanangawali642023 ชั่วโมงที่ผ่านมา +3
105 आमदार बीजेपी 9 खासदार
12 आमदार शरद पवार 8 खासदार
जळत राहा गुरुजी@rajangurjar218322 ชั่วโมงที่ผ่านมา +5
मग ह्याच हिशोबाने संपुर्ण 543 जागा शरद पवारांनी लढवल्या तर नक्कीच पंतप्रधान होणार साहेब. पण बाहेरच्या राज्यात कोणी निवडून दिल तर ना ?
@ajaybanode147123 ชั่วโมงที่ผ่านมา
SS 125. Ajit. 100. BJP 35. Independent. 28. This type of joke may be.......
@pralhadsawant46523 ชั่วโมงที่ผ่านมา
😂😂😂
@SoftwareDeveloperAspNet23 ชั่วโมงที่ผ่านมา
Mns che kay?
@santoshbhambale633419 ชั่วโมงที่ผ่านมา
शरद पवार ची स्ट्रीक रेट 10 पेकी 8आहे बीजेपी चा कुठे आहे हे समजून घ्या कोणी उगच काही बोलून था पा मारू नाही
@gajanangawali642023 ชั่วโมงที่ผ่านมา +2
शरद पवार चे 8 खासदार आहेत
बीजेपी चे 9 आहेत महाराष्ट्र मधे.
ताकत काय पाहता तुम्ही@vijaykulkarni890623 ชั่วโมงที่ผ่านมา +3
दारिद्रयाला अचानक आयश्वर्या आले की तो छत्री रात्री ही उघडूनच फिरतो.
@rajangurjar218322 ชั่วโมงที่ผ่านมา +2
मग ह्याच हिशोबाने संपुर्ण 543 जागा शरद पवारांनी लढवल्या तर नक्कीच पंतप्रधान होणार साहेब. पण बाहेरच्या राज्यात कोणी निवडून दिल तर ना ?
@amolsakore433621 ชั่วโมงที่ผ่านมา
BJP 106 आहे
@pravinkulkarni532719 ชั่วโมงที่ผ่านมา +2
मविआ जर मराठा आरक्षण देऊ इच्छित असेल तर जरांगे साहेबांना सर्व जागांवर लढू द्यावे व त्यांना पाठिंबा द्यावा. म्हणजे आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटेल.
जागा वाटपाचा तिढा | Sushil Kulkarni | Analyser | MVA | NDA | Eknath Shinde | Devendra Fadnavis (2024)
Top Articles
Who's Sasha Roiz? Is he married? Wiki: wedding ring, family, wife, brother
Grimm Season 6 Episode 4 Review: El Cuegle
Port St Lucie Fl Directions
Best Bme Graduate Programs
The Witch and the Widow - Chapter 1 - c*nthea
The Minneapolis Star from Minneapolis, Minnesota
Borrowing from the library - Maastricht University Library
Reserving rooms - Maastricht University Library
Caryn Marjorie Telegram
Smit Creation.com Quotes
Fauxid
Seymour (Final Fantasy X boss)
Latest Posts
Sasha Roiz - Height, Wife, Net Worth - Is he married or gay?
Sasha Roiz's Wiki, height, net worth. Is he married, or gay?
Article information
Author: Maia Crooks Jr
Last Updated:
Views: 5842
Rating: 4.2 / 5 (43 voted)
Reviews: 90% of readers found this page helpful
Author information
Name: Maia Crooks Jr
Birthday: 1997-09-21
Address: 93119 Joseph Street, Peggyfurt, NC 11582
Phone: +2983088926881
Job: Principal Design Liaison
Hobby: Web surfing, Skiing, role-playing games, Sketching, Polo, Sewing, Genealogy
Introduction: My name is Maia Crooks Jr, I am a homely, joyous, shiny, successful, hilarious, thoughtful, joyous person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.